संपूर्ण मराठी आरती संग्रह व नित्य उपासना
७५+ पारंपरिक आरत्या, स्तोत्रे व पंचांग — सूर-ताल ऑडिओ, AI वाणी स्क्रोल व स्पर्शविरहित व्हर्च्युअल आरतीसह.
॥ शुभ संधिकाल ॥
संध्याकाळची वेळ • दीप प्रज्वलन व सांज आरती
श्री गणेश विशेष उपासना
विघ्नहर्ता, प्रथम पूज्य, सुखकर्ता (Vighnaharta - Remover of obstacles)
129 उपासना रचना उपलब्ध
एकूण 129 आरत्या व स्तोत्रेसुखकर्ता दुःखहर्ता (गणपती आरती)
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची
शेंदूर लाल चढायो (गणपती आरती)
शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को
श्री गणेश काकड आरती (उठा उठा हो गणनाथा)
उठा उठा हो गणनाथा प्रभात झाली । काकड आरती करा एकदंता सुखमूर्ती पावली
श्री गणपती अथर्वशीर्ष (Ganapati Atharvashirsha)
ॐ नमस्ते गणपतये । त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि । त्वमेव केवलं कर्ताऽसि
संकटनाशन गणेश स्तोत्र (प्रणम्य शिरसा देवं)
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् । भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये
नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रें (श्री गणेश आरती २)
नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रें । लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रें ॥
कपोल झिरती मदें शुण्डा बहु साजे (श्री गणेश आरती ४)
कपोल झिरती मदें शुण्डा बहु साजे । शेंदुर जो घवघवीत अद्भुत सुविराजे ॥
जय देव जय देव जय वक्रतुंडा (श्री गणेश आरती ५)
जय देव जय देव जय वक्रतुंडा । सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा ॥
लवथवती विक्राळा (महादेव आरती)
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । विषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ॥
कर्पूरगौरं करुणावतारम् (शिव स्तोत्र)
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्
शिव तांडव स्तोत्र (जटाटवीगलज्जलप्रवाह)
जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकाम्
बिल्वाष्टकम् (त्रिदलं त्रिगुणाकारं - संपूर्ण ८ श्लोक व फलश्रुती)
त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधम् । त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणम्
श्री शिव पञ्चाक्षर स्तोत्रम्
नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय
श्री लिङ्गाष्टकम्
ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गम्
श्री रुद्राष्टकम्
नमामीशमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम्
श्री शिव मानस पूजा
रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं
श्री कालभैरवाष्टकम्
देवराजसेव्यमानपावनाङ्घ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम्
जय देव जय देव श्रीमंगेशा (श्री शंकर आरती २)
जय देव जय देव श्रीमंगेशा । पंचारति ओवाळू सदया सर्वेशा ॥
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो (श्री शंकर आरती ३)
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो । त्रिशूल पाणी शांभो नीलग्रीवा शशिशेखरा हो ॥
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी (दुर्गा देवी आरती)
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणाविस्तारी ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी (कोल्हापूर आरती)
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी
गौरी मातेची आरती (भाद्रपद महालक्ष्मी)
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । गौरी गणपती पूजितो आम्ही
अंबे मातेची आरती (नवरात्री विशेष आरती)
अंबे कृपा करीं अंबे कृपा करीं । नवरात्रीच्या दिनीं वास करीं अंतरीं
श्री संतोषी मातेची आरती (जय देवी श्री देवी संतोषी माते)
जय देवी श्री देवी संतोषी माते । वंदन भावें माझें तव पदकमलातें ॥
आरती गायत्री मातेची (जयति जय गायत्री माता)
जयति जय गायत्री माता जयति जय गायत्री माता । सत्-चित्-आनंद रूपिणी भुक्ति मुक्ति दाता
करवीर निवासिनी कोल्हापूर महालक्ष्मी मुख्य आरती (वससी व्यापकरुपे)
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी
कोल्हापूर अंबाबाई काकड आरती (उठा उठा हो अंबे माते)
उठा उठा हो अंबे माते जाहली प्रभात । दर्शन घ्याया भक्त पातले उभे तव द्वारात
आई तुळजाभवानीची आरती (जय देवी जय देवी जय तुळजाभवानी)
जय देवी जय देवी जय तुळजाभवानी । महिषासुरमर्दिनी त्रिभुवनजननी
आरती पार्वती मातेची (जय देवी जय देवी जय उमा पार्वती)
जय देवी जय देवी जय उमा पार्वती । ओवाळू आरती शंकराची प्रिया सती
महिषासुरमर्दिनी स्तोत्र (अयि गिरिनन्दिनि)
अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दसुते
श्री सूक्तम् (हिरण्यवर्णां हरिणीं - लक्ष्मी सूक्त)
ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् । चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह
सुखसदने शशिवदने अंबे मृगनयने (श्री अंबा आरती)
सुखसदने शशिवदने अंबे मृगनयने । गजगमने सुरनमने कोल्हापुरमथने ॥
आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसली सिंहासनी (संपूर्ण १० दिवसांची नवरात्र आरती)
आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनि हो ॥
जय देवी मंगळागौरी ओवाळीन सोनियाताटीं (मंगळागौरी आरती)
जय देवी मंगळागौरी । ओवाळीन सोनियाताटीं । रत्नांचे दिवे । माणिकांच्या वाती ॥
जयदेवी हरितालिके सखी पार्वती अंबिके (हरितालिकेची आरती)
जयदेवी हरितालिके । सखी पार्वती अंबिके । आरती ओवाळीतें । ज्ञानदीपकळिके ॥
अश्वपती पुसता झाला नारद सांगताती (वटसावित्री आरती)
अश्वपती पुसता झाला । नारद सांगताती तयाला । अल्पायुषी सत्यवंत । सावित्रीनें का प्रणिला ॥
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा (श्री विठ्ठल मुख्य महाआरती)
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये (विठ्ठल आरती)
येई हो विठ्ठले माझे माउली ये
पंढरपूर विठ्ठल काकड आरती (उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा)
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां । झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा
पंढरपूर विठ्ठल शेज आरती (पावला प्रसाद आता विठो निजावे)
पावला प्रसाद आता विठो निजावे । आपला तो श्रम कळो येतसे भावे
आरती रुक्मिणी मातेची (जय देवी जय देवी जय रुक्मिणी माते)
जय देवी जय देवी जय रुक्मिणी माते । विठ्ठल अर्धांगिनी जगदंबे पुरवी चित्ते
ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा (श्री विठ्ठल आरती ३)
ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा । राईरखुमाबाई सत्यभामेच्या वरा ॥
आरती अनंतभुजा विठो पंढरीराजा (श्री विठ्ठल आरती ४)
आरती अनंतभुजा । विठो पंढरीराजा । न चलती उपचार । मनें सारिली पूजा ॥
जन्मतां पांडुरंगे जिह्वेवरी लिहिलें (संत नामदेव आरती)
जन्मतां पांडुरंगे जिह्वेवरी लिहिलें । अभंग शतकोटी प्रमाण कवित्व रचिले ॥
श्री रामचंद्र कृपालु भजु मन (श्री राम स्तुती)
श्रीरामचन्द्र कृपालु भजु मन हरण भवभय दारुणम्
श्री रामरक्षा स्तोत्र (बुधकौशिक ऋषी - संपूर्ण ३८ श्लोक)
चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् । एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्
उत्कट साधुनि शिळा सेतु बांधोनी (श्री रामचंद्रांची आरती १)
उत्कट साधुनि शिळा सेतु बांधोनी । लिंगदेह लंकापुर विध्वंसूनी ॥
त्रिभुवनमंडित माळ गळां (श्री रामचंद्रांची आरती २)
त्रिभुवनमंडित माळ गळां । आरति ओवाळू पाहूं ब्रह्मपुतळा ॥
स्वस्वरूपोन्मुखबुद्धि वैदेही नेली (श्री रामचंद्रांची आरती ३)
स्वस्वरूपोन्मुखबुद्धि वैदेही नेली । देहात्मकाभिमानें दशग्रीवें हरिली ॥
रत्नांची कुंडलें माला सुविराजे (श्री रामचंद्रांची आरती ४)
रत्नांची कुंडलें माला सुविराजे । झळझळ गंडस्थळ घननीळ तनू साजे ॥
काय करूं गे माय आतां कवणा ओवाळूं (श्री रामचंद्रांची आरती ५)
काय करूं गे माय आतां कवणा ओवाळूं । जिकडे पाहे तिकडे राजाराम कृपाळू ॥
आरती कुंजबिहारी की (श्री कृष्ण आरती)
आरती कुंजबिहारी की श्री गिरधर कृष्ण मुरारी की
आरती बालकृष्णाची (यशोदेचा कान्हा)
आरती बालकृष्णाची नंदाच्या लाडक्या कान्हाची
मधुराष्टकम् (अधरं मधुरं वदनं मधुरं)
अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् । हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम्
अच्युताष्टकम् (अच्युतं केशवं रामनारायणं)
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्
ओवाळूं आरती मदनगोपाळा (श्री कृष्णाची आरती १)
ओवाळूं आरती मदनगोपाळा । श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा ॥
हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका (श्री कृष्णाची आरती २)
हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका म्हणती राधिका । भावें ओवाळिती यदुकुलतिलका ॥
अवतार गोकुळी हो जन तारावयासी (श्री कृष्णाची आरती ३)
अवतार गोकुळी हो । जन तारावयासी । लावण्यरुपडे हो । तेजःपुंजाळ राशी ॥
सहस्रदीपें दीप कैसी प्रकाशली प्रभा (श्री कृष्णाची काकड आरती)
सहस्रदीपें दीप कैसी प्रकाशली प्रभा । उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ॥
ऐकोनी कृष्णकीर्ती मन तेथें वेधलें (श्री कृष्णाची आरती ५)
ऐकोनी कृष्णकीर्ती मन तेथें वेधलें । सगुणरूप माये माझ्या जीवीं बैसलें ॥
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती (दत्त आरती)
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
घोरकष्टोद्धारण स्तोत्र (श्रीपाद श्रीवल्लभ - टेंबे स्वामी)
श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तात्रेय पाहि मां देवदेव
श्री दत्तात्रेय स्तोत्रम् (नारद पुराणोक्त)
जटाधरं पाण्डुरङ्गं शूलहस्तं कृपानिधिम्
श्री दत्त बावन्नी
जय योगेश्वर दत्त दयाळ तूचि एक जगती प्रतिपाळ
श्री दत्तात्रेयाष्टकम्
दत्तात्रेयं परं ब्रह्म ध्यायेन्मनसि संस्थितम्
आरती श्री गुरुदत्ताची (धन्य धन्य हो प्रदक्षिणा)
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची
श्री दत्त काकड आरती (उठा उठा हो गुरुदत्त)
उठा उठा हो गुरुदत्त प्रभात झाली
श्री दत्त शेज आरती (सुखे करा शयन अवधूता)
सुखे करा शयन अवधूता दत्तराज समर्था
श्रीपादवल्लभाची आरती (दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा)
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा । आरती हे तव चरणी राहो ॥
आरती कीजै हनुमान लला की
आरती कीजै हनुमान लला की दुष्ट दलन रघुनाथ कला की
श्री हनुमान चालीसा
श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि
श्री मारुती स्तोत्र (भीमरूपी महारुद्रा - समर्थ रामदास स्वामी संपूर्ण १७ श्लोक)
भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती । वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी (श्री मारुती आरती)
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी । करि डळमळ भूमंडळ सिंधू जल गगनी ॥
आरती ज्ञानराजा (संत ज्ञानेश्वर आरती)
आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा
श्रीतुकारामांची आरती (आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा)
आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा । सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हां ॥
आरती साईनाथांची (जय देव जय देव जय साईनाथा श्री सद्गुरुनाथा)
जय देव जय देव जय साईनाथा । श्री सद्गुरुनाथा । विश्वंभरा विश्वेशा । तारक तू जगता ॥
श्रीरामदासांची आरती (आरती रामदासा भक्त विरक्त ईशा)
आरती रामदासा । भक्त विरक्त ईशा । उगवला ज्ञानसूर्य । उजळोनी प्रकाशा ॥
आरती सद्गुरू नित्यानंदा (गणेशपुरी)
जय जय सद्गुरू नित्यानंदा अवधूत परमहंसा
आरती स्वामी समर्थांची (जय जय स्वामी समर्थ)
जय जय स्वामी समर्थ अक्कलकोटचे दत्त
गजानन महाराजांची आरती (जय जय सच्चितस्वरूप स्वामी गणराया)
जय जय सच्चितस्वरूप स्वामी गणराया । अवतरलासी भूवर जड मूढ ताराया ॥
शिर्डी साईबाबा काकड आरती (पहाटेची आरती - 4:30 AM)
जोडूनिया कर दोन्ही चरणीं ठेविला माथा । परिसावी विनंती माझी समर्थ सदगुरूनाथा
शिर्डी साईबाबा माध्यान्ह आरती (दुपारची आरती - 12:00 PM)
घेऊनिया पंचारती करू बाबाजींसी आरती
शिर्डी साईबाबा धूप आरती (संध्याकाळची आरती - 6:00 PM)
शिरडी माझे पंढरपूर साईबाबा रमावर
शिर्डी साईबाबा शेज आरती (रात्रीची शयन आरती - 10:00 PM)
ओवाळू आरती माझ्या सद्गुरूनाथा । आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता
श्री एकनाथांची आरती (आरती एकनाथा महाराजा समर्था)
आरती एकनाथा । महाराजा समर्था । त्रिभुवनीं तूंचि थोर । जगद्गुरु जगन्नाथा ॥
अक्कलकोट स्वामी समर्थ काकड आरती (ओवाळीतो काकड आरती)
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती । चरण दावी जगत्पते स्मरतो तुझी अभिमूर्ती
अक्कलकोट स्वामी समर्थ शेज आरती (सुखे निद्रा करा स्वामी समर्था)
आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता । स्वामी समर्था दयाघना आनंदाच्या नाथा
शेगाव गजानन महाराज काकड आरती (उठा उठा हो गजानना)
उठा उठा हो गजानना सरली ती राती । दयाळा उषःकालचा वाहे वारा कुक्कुट ओरडती
पसायदान (आतां विश्वात्मकें देवें - संत ज्ञानेश्वर)
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें
श्री स्वामी समर्थ तारकमंत्र (निशंक हो निर्भय हो मना रे)
निशंक हो निर्भय हो मना रे । प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
सगुण हे आरती निर्गुण ओवाळूं (श्री सद्गुरूंची आरती १)
सगुण हे आरती निर्गुण ओवाळूं । कल्पनेचें घृत घालून दीप पाजळूं ॥
फळलें भाग्य माझें धन्य झालों संसारी (श्री सद्गुरूंची आरती २)
फळलें भाग्य माझें धन्य झालों संसारी । सद्गुरु भेटला हो तेणें धरियेलें करीं ॥
धन्य धन्य हे प्रदक्षिणा सद्गुरुरायाची (श्री सद्गुरूंची आरती ३)
धन्य धन्य हे प्रदक्षिणा सद्गुरुरायाची । झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची ॥
वेदांतसंमतीचा काव्यसिंधू भरला (श्री दासबोधांची आरती)
वेदांतसंमतीचा काव्यसिंधू भरला । श्रुतिशास्त्रग्रंथ साक्ष सांगू केला ॥
प्रपंचरचना सर्वहि भोगूनि त्यागिली (संत तुकाराम आरती २)
प्रपंचरचना सर्वहि भोगूनि त्यागिली । अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धि हरविली ॥
आरती संतमंडळी हातीं घेउनि पुष्पांजली (संतजनांची आरती)
आरती संतमंडळी । हातीं घेउनि पुष्पांजली ओवाळिन पंचप्राणें । त्याचे चरण न्याहाळी ॥
वेदांचें जें गुह्य शास्त्रांचें जें सार (मनोबोधाची आरती - मनाचे श्लोक)
वेदांचें जें गुह्य शास्त्रांचें जें सार । प्राकृत शब्दांमाजी केला विस्तार ॥
घालीन लोटांगण वंदीन चरण (शरण प्रार्थना)
घालीन लोटांगण वंदीन चरण
मंत्रपुष्पांजली (ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः)
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्
जय श्रीअनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू (श्री अनंताची आरती)
जय श्रीअनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू । भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ॥
आरती भुवनसुंदराची इंदिरावरा मुकुंदाची
आरती भुवनसुंदराची । इंदिरावरा मुकुंदाची ॥
जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा (श्री सत्यनारायण आरती)
जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा । पंचारति ओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा ॥
जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना (भगवान परशुराम आरती)
जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना । अतिसज्जन मनमोहनरजनीकरवदना ॥
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म (दशावतार आरती)
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । भक्तसंकटीं नाना स्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥
नानादेहीं देव एक विराजे (श्री आत्मारामाची आरती)
नानादेहीं देव एक विराजे । नाना नाटकलीला सुंदर रूप साजे ॥
जय देवी जय देवी जय भगवद्गीते (श्रीमद्भगवद्गीता आरती)
जय देवी जय देवी जय भगवद्गीते । आरती ओवाळूं तुज वेदमाते ॥
माते दर्शनमात्रें प्राणी उद्धरिसी (गंगामाईची आरती)
माते दर्शनमात्रें प्राणी उद्धरिसी । हरिसी पातक अवघें जग पावन करिसी ॥
जयदेव जयदेव श्रीमद्भागवता (श्रीमद्भागवत महापुराण आरती)
जयदेव जयदेव श्रीमद्भागवता । श्रवणें मननें पठणें भक्ती ये हाता ॥
जय देवी जय देवी जय तुळसी (तुळशी मातेची आरती)
जय देवी जय देवी जय तुळसी । निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळिसी ॥
उठा उठा हो साधक साधा आपुलालें हित (काकड आरती १)
उठा उठा हो साधक । साधा आपुलालें हित । गेला गेला हा नरदेह । मग कैचा भगवंत ॥
भक्तीचिये पोटीं बोध कांकडा ज्योती (काकड आरती २)
भक्तीचिये पोटीं बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवेंभावें ओवाळूं आरती ॥
काकड आरती परमात्मया श्रीरघुपती (काकड आरती ३)
काकड आरती परमात्मया श्रीरघुपती । जीव शिव ओवाळीन निज निजात्मज्योती ॥
अघसंकटभयनाशन सुखदा विघ्नेशा (श्री पंचायतन आरती)
अघसंकटभयनाशन सुखदा विघ्नेशा । आद्या सुरवरवंद्या नरवारण वेशा ॥
जय देव जय देव पंढरीराया धूप अर्पीतसें (नित्य धूपारती)
जय देव जय देव पंढरीराया । धूप अर्पीतसें मी भावें तव पायां ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा दीपारति ओवाळूं (नित्य दीपारती)
जय देव जय देव जय पांडुरंगा । दीपारति ओवाळूं तुजला जिवलगा ॥
जय देव जय देव जय विठाबाई (नित्य नैवेद्य आरती)
जय देव जय देव जय विठाबाई । पक्वान्नादी सिद्धी अर्पितें तुज माई ॥
पंचप्राणांचें नीरांजन करुनी (नीरांजन आरती)
पंचप्राणांचें नीरांजन करुनी । पंचतत्त्वें वाती परिपूर्ण भरूनी ॥
जाहलें भजन आम्ही नमितों चरणा (समारोप व निरोप आरती)
जाहलें भजन आम्ही नमितों चरणा । नमितों तव चरणा । वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना ॥
ॐ जय जगदीश हरे (विष्णू आरती)
ॐ जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे
श्री खंडोबाची आरती (पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा)
पंचानन हयवाहन सुरभूषित निळा । खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥
आरती श्री सूर्यदेवाची (जय कश्यप-नंदन)
जय जय जय रविराया कश्यप-नंदना । उजळिसी त्रिभुवन भास्कर तूं जाणा
श्री शनिदेवाची आरती (जय जय श्रीशनिदेवा पद्मकर शिरीं ठेवा)
जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा । आरती ओवाळितों । मनोभावें करूनी सेवा ॥
आरती सरस्वती मातेची (जय जय हे वीणावादिनी)
जय जय हे वीणावादिनी ज्ञानमयी माते । शारदा हंसवाहिनी विद्या दे त्वरित
आरती कार्तिकेय स्वामींची (जय देव जय देव जय कार्तिकेया)
जय देव जय देव जय कार्तिकेया । मयूर वाहना स्कंदा शिवसुता श्रेष्ठा
आदित्य हृदय स्तोत्र (ततो युद्धपरिश्रान्तं)
ततो युद्धपरिश्रान्तं समरे चिन्तया स्थितम् । रावणं चाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितम्
दशरथ कृत शनि स्तोत्र (कोणस्थः पिंगलो बभ्रुः)
कोणस्थः पिंगलो बभ्रुः कृष्णो रौद्रोऽन्तको यमः । सौरिः शनैश्चरो मन्दः पिप्पलादेन संस्तुतः
सरस्वती वंदना (या कुन्देन्दुतुषारहारधवला)
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता । या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना
संतसनकादिक भक्त मिळाले अनेक (श्री विष्णूची आरती)
संतसनकादिक भक्त मिळाले अनेक । स्वानंदें गर्जती पाहूं आले कौतुक ॥
शेषाचल अवतार तारक तूं देवा (श्री व्यंकटेश बालाजी आरती)
शेषाचल अवतार तारक तूं देवा । सुरवर मुनिवर भावें करिती जन सेवा ॥